मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (यूपीपीएससी) झुकला असून विद्यार्थ्यांचा 'वन डे, वन शिफ्ट'चा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
पडताळणी अधिकारी (आरओ) आणि साहाय्यक पडताळणी अधिकारी (एआरओ) या पदांसाठीची पूर्वपरीक्षा रद्द करण्यात आली असून प्रा...
Read more