दरवर्षी जगभरातील हजारो मुस्लीम हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्केला जातात. याच पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या लिबियातील अमीर अल महदी मंसूर अल गद्दाफी यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाने सोशल मीडियावर प्रचंड लक्ष वेधले. सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांना एका विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले.
अमीर यांना विमानतळावर सुरक्षा कारणांमुळे अडवले गेले, तरीही हज यात्रेचा त्यांचा निर्धार ढळला नाही. एकामागून एक विमान...
Read more